Surprise Me!

Yashomaan Apte's Funny Board Makes Aishwarya Narkar Burst Into Laughter | Shrimantaa Gharchi Sunn

2021-08-24 1 Dailymotion

श्रीमंता घरची सून या मालिकेत सध्या अभिनेता यशोमान आपटे च्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर दिसत आहेत... ही ऑनस्क्रीन मायलेकाची जोडी पडद्यावर तर छान जमून आली आहे पण पडद्यामागे सुद्धा यांची केमिस्ट्री छान जुळली आहे... सध्या या मालिकेची संपूर्ण टीम सिलवासा मध्ये असून मालिकेचे शूटिंग तिथे सुरू आहे... त्यामागे ही संपूर्ण टीम एका कुटुंबासारखी राहता ना दिसते.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #YashomanApte #AishwaryaNarkar #ShrimantaaGharchiSunn
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon